Rajarshi Shahu Sahakari Bank Ltd pune

Interest Rate Changes

अ.क्र.

कर्ज प्रकार


कर्जाचे नवीन व्याजदर


नियमित कर्ज परतफेड रिबेट सवलत

1

सोनेतारण कर्ज (सर्व प्रकारचे)

८.५०%

नाही

2

नवीन गाडी खरेदीसाठी दिलेले वाहनतारण कर्ज व्यवसाय उद्योगधंदा इ.

१०.५०%

नाही

3

अ) नवीन गाडी खाजगी/वैयक्तिक वापरासाठी वाहन खरेदीसाठी

९.००%

नाही.

ब) वैयक्तिक बापरासाठी इलेक्ट्रीक वाहने (दुचाकी, चारचाकी)

८.५०%

नाही.

4

शैक्षणिक कर्ज

११.००%

नाही

5

घरतारण कर्ज

११.००%

१% रिबेट

6

भरतारण कर्ज (पुणे/ पिंपरी चिंचवड व महानगर निगम) हददीतील सर्व कायदेशीर बाबी पूर्तता पाहून क्रेडीट रेटींगनुसार अटी व शर्ती लागू

९.००%

नाही

7

MSME कर्ज मायक्रो/स्मॉल/मिडीयम उद्योगधंदे जीएसटी रजिस्ट्रेशन क. २५ माखांपर्यंत कर्ज

९.५०%

नाही.

वरील १ ते ७ कर्ज प्रकार रोडून दिलेल्या सर्व कर्जासाठी

8


रु १ कोटीपर्यंत दिलली सर्व प्रकारची मुदत कर्ज

१३.००%

१% रिबेट

9

रु १ कोटीपर्यंत दिलेली कॅश क्रेडीट व ओव्हर ड्राप्ट अगेंस्ट प्रॉपर्टी कर्ज

१३.००%

नाही

10

रु १ कोटी व त्यावरील रकमेची दिलेली सर्व प्रकारची मुदत कर्ज

१३.००%

२% रिबेट

(दि.१/७/२०२२ पासून)
.

11


रू. १ कोटी व त्यावरील दिलली कॅश क्रेडीट व ओव्हर ड्राप्ट अगेंस्ट प्रॉपर्टी कर्ज

१३.००%

नाही.

12

एलआयसी व एनएससी कर्ज

१३.००%

नाही.

13

सर्व प्रकारच्या मुदत ठेव तारण कर्जास बँक नियमाप्रमाणे ठेवीला दिलेल्या व्याजदरापेक्षा १% जादा व्याजदर राहील

-

-

×